अर्थ : एखादी वस्तू इत्यादी जागेवरून उचलणे किंवा इकडे-तिकडे करणे.
उदाहरणे :
मोठमोठे राजेमहाराजे देखील सीतेच्या स्वयंवरात शिव-धनुष्य हलवू देखील शकले नाहीत.
समानार्थी : हलवणे
हलविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. halvine samanarthi shabd in Marathi.